विसापूर गावमधील सर्व चौक व गावमध्ये प्रवेश होणाऱ्या*रस्त्यावर महिला व मुलीच्या” सुरक्षा निग्रहणीसाठी CCTV कॅमेरे लावण्यात यावे
*प्रितम पाटणकर यांची विसापूर ग्रामपंचायतकडे मागणी* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 दिनांक 02/12/2024 विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन सादर.. ...
Read more


