Latest News

पुण्यात भर पावसात महिलांनी रेखाटले चित्र, मेरी रातें, मेरी सड़के’ या उपक्रमाची दुसरी रात्र उत्साहात संपन्न.

पुण्यात भर पावसात महिलांनी रेखाटले चित्र, मेरी रातें, मेरी सड़के’ या उपक्रमाची दुसरी रात्र उत्साहात संपन्न.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे, २८:- स्त्रियांना आपलं आयुष्य मुक्तपणे जगता यायला हवं, तिच्या मर्जीशिवाय...

नागपूरात चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांने केलं व्यापाऱ्याच अपहरण, 15 लाखाची खंडणी मागताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नागपूरात चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांने केलं व्यापाऱ्याच अपहरण, 15 लाखाची खंडणी मागताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील नागपूर पोलिसांना झाले तरी काय? गेल्या काही दिवसांपासून नागपूर...

या गावांनी घेतला आमदार समीर कुणावर यांना मतदान न करण्याचा निर्णय? मेडिकल कॉलेज ठरणार गळ्यातील फास.

या गावांनी घेतला आमदार समीर कुणावर यांना मतदान न करण्याचा निर्णय? मेडिकल कॉलेज ठरणार गळ्यातील फास.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आमदारकीचे डोहाळे...

*भाजप तालुकाध्यक्ष शंकर नरहरी यांचे हस्ते आर्थिक मदत* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. *सिरोंचा:-* तालुक्यातील बालमुत्यमपल्ली येथील...

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. *सिरोंचा:-* तालुक्यातील बालमुत्यमपल्ली येथील रहिवासी तसेच राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कट्टर समर्थक...

माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी  आजारी असलेल्या महिलेला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी आजारी असलेल्या महिलेला आर्थिक मदत

*सदैव सुखादुःखात धावून जाणारी लोकप्रिय म्हणजे भाग्यश्रीताई आत्राम* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वरुन...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत बोटनपुडी अंतर्गत येत असलेल्या विसामुंडी येथील चंद्रा गंगा...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत

भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत बोटनपुडी अंतर्गत येत असलेल्या विसामुंडी येथील चंद्रा गंगा नैताम यांना छातीत पाणी जमा होत असल्याने त्यांना...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत*

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून गाडीची व्यवस्था व औषध उपचारासाठी आर्थिक मदत*

*काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून सिकल सेल रुग्णाला आर्थिक मदत…!* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी : तालुक्यातील महागाव येथील कु.माला पोच्या दुर्गे ( वय 17 )वर्षे सिकेल सेल बिमारीने खूपच त्याबेत बघडले आहे.माल्ला दुर्गेची आई उपचारासाठी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयत भर्ती करण्यात आली.सदर विषय नागरिक व कार्यकर्त्यांकडून अजय कंकडालवार यांना माहिती सांगतच उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन डॉ.पेंदाम साहेबांन कडून त्यांच्या त्याबत बाबत जाणून घेतले.त्यावेळी दुर्गे यांचे नातेवाईकांनी त्यांचा आर्थिक अडचण बाबत सांगितले.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार दुर्गे कुटुंबाची आर्थिक अडचण बघून एक हात पुढे करत त्या कुटुंबाला बाहेरच्या औषध व इतर खर्चासाठी आर्थिक मदत केले आहे. यावेळी कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच दुर्गे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून सिकल सेल रुग्णाला आर्थिक मदत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी : तालुक्यातील महागाव येथील कु.माला पोच्या दुर्गे ( वय 17 )वर्षे...

Page 285 of 1239 1 284 285 286 1,239

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.