आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा येथे लाखो रुपयाच्या भ्रष्टाचार

राजुरा: बनावट कागदाच्या आधारावर मृत शेतकऱ्याच्या नावावर उचलले लाखोचे कर्ज, बँक व्यवस्थापक फरार.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सध्या राजुरा तालुक्यात गाजत असलेले प्रकरण म्हणजे आदिवासी विविध…

4 months ago