गारपीठ सह अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.

माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज !…

4 months ago