Dr. Ashish Deshmukh

पाटणसावंगी येथील टोल नाका तात्काळ हटवा, आमदार डॉ. आशिष देशमुख यांची मागणी.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागपूर कॅम्प ऑफिस, नागपूरचे प्रादेशिक संचालकांना दिले पत्र. विविध विषयांवरील प्रलंबित कामांसाठी बैठकीचे आयोजन. पल्लवी…

2 days ago