शेवटी आदिवासी प्रकल्प कार्यालायाचे प्रकल्प अधिकारी यांनी राजुरा येथील आदिवासी वसतिगृहात दिला प्रवेश श्रमिक एल्गार व ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन च्या प्रयत्नाला यश ठिय्या आंदोलनाची आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी घेतली दखल दोन महिन्यांपासून आदिवासी विध्यार्थी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

सविस्तर वृत्त खालील प्रमाणे जिल्ह्यात आदिवासी वसतिगृह शाळा सुरू होऊन डिड महिना लोटूनही सुरू झाले नाही राजुरा येथील वसतीगृहात मागील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना अजूनही प्रवेश दिला नाही यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत यामुळे त्यांच्यात कमी पणाची भावना निर्माण होत आहे असे असताना आदिवासी प्रकल्प कार्यालयाने कोणतीही व्यवस्था केली नाही. याची दखल घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष व ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी प्रकल्प अधिकारी यांना दि. 3/8/2022 ला राजुरा येथील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे असे निवेदनातून कळविले होते मात्र प्रकल्प अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेतली नाही यामुळे आज दि 8/8/2022 ला आदिवासी प्रकल्पकार्यालय चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.याची दखल आदिवासी प्रकल्प अधिकारी रोहन घुघे यांनी घेऊन राजुरा येथील वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला यामुळे श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रविण चिचघरे,ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाउंडेशन चे अध्यक्ष घनशाम मेश्राम, विद्यार्थी रोहीत छत्रपती पेंदोर, रितिक सहदेव कुमरे, प्रज्वल विजय कुमरे, उज्वल सुरेश आत्राम, आकाश चिंतामन तलांडे, खुशाल मनीराम कुळमेथे, अभिषेक संदीप टेकामठिय्या आंदोलनात उपस्थित होते

विशाल सुरवाडे

Share
Published by
विशाल सुरवाडे

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago