पि.ओ.पी पासून बनविण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्यानांवर बंदी घालावी, वणा नदी संवर्धन समितीच्या वतीने एसडीओ ला निवेदन.

प्रवीण जगताप हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट:-
वणा नदी संवर्धन समितीच्या वतीने पि.ओ.पी पासून बनविण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्यानांवर बंदी घालण्यात यावी.यासाठी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले मॅडम तहसील कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.आता येणाऱ्या गणेशत्सव व नवरात्रौत्सवच्या वेळीं शहरातील लोकांना मध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपरिषद मुख्य अधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले. गणपती विसर्जन व घट विसर्जनासाठी कृत्रिम कुंडतयार करणे.शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती गणेश मुर्ती व सार्वजनिक गणपती बाप्पा असतात.वणा नदी परिसरात व शहरात जिथे जिथे कुंड तयार करण्यात येईल तेथे निर्माल्य तसेच कचरा संकलन साठी विशेष व्यवस्था करावी.त्या निर्माल्याचे नगर परिषदेच्या माध्यमातून खत निर्मिती प्रक्रिया साठी पाठवावी.त्यामुळे वणा नदी मध्ये व परिसरात घाण होणार नाही.नदी परिसर हा स्वच्छ व सुंदर राहील.नदी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याकरिता ठाणेदार फुंडकर साहेब पोलिस स्टेशन यांना सुध्दा निवेदन करण्यात आली आहे.या अनुसंघाने मागिल तिनं वर्षी पासून शहरातील लोकांनमध्ये
गणेशमूर्ती व घट विसर्जनाचे आवाहन पालीका प्रशासनाच्या माध्यमातून कुत्रिम कुंडा मध्ये विसर्जन करण्यात यावे.याकरिता निसर्ग साथी सेवा समिती , हिंगणघाट बचाव समिती निसर्गसाथी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रुपेश लाजुरकर, धंनराज कुंभार, अनिल भोंगाडे,सुनील डोंगरे, गंजु कुंबडे, तुषार हवाईकर, प्रवीण कंडु,राकेश झाडे, दिनेश वर्मा, अनिल मुन, दर्शन बाळापुरे, श्याम इडपवार,संजय खत्री, मनोज वासेकर ,राहुल शिंगरु,आषिश भोयर, अशोक मोरे, उमेश डेकाडे, मनोज रुपारेल, दिपक माडे, इत्यादींच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

5 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

5 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

6 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

6 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

7 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

7 hours ago