वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधवा महिलेला सिलाई मशीन देऊन पाळला मानवधर्म.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:-
बीजेपी नेते आणि वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सदैव गरजू गरीबांना मदत करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील लोक नेता असे संबोधले जाते. असच एका कार्यामुळे त्याचे सर्वीकडे कौतुक करण्यात येत आहे.

बल्लारपुर शहरतील गौरक्षण वार्ड येते राहणाऱ्या प्रनिता श्याम पवार या विधवा महिलेचा पती काही दिवसा पूर्वी एक घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसात कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान कोरोना व्हायरस मुळे सासू आणि सासरे याचे पण निधन झाले. एकाच परिवारातील तीन लोकाचे असे अकस्मात निधन झाल्याने आणि परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ही विधवा महिला जीवन जगण्यासाठी धळपळत होती.

या गरीब महिलेचे दुःख समजून घेऊन वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तिला जीवन जगण्यासाठी एक सिलाई मशीन दिली. त्यामुळे ती लोकांचे कापड शिवून आपल्या परीवाराचे भरण पोषण करेल.

एका विधवा महिलेला मदत करून मानवधर्म निभवणारे महाराष्ट्राचे कैबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याचे अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित एका कार्यक्रमात भाजपाचे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महाराष्ट्र वन विकास महामंडळचे पूर्व अध्यक्ष वरिष्ठ मार्गदर्शक नेते चंदन सिंह चंदेल यांच्या हस्ते प्रनिता पवार यांना सिलाई मशीन देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेता निलेशभाऊ खरवड़े, महामंत्री मनीष पांडे, समीर केने, उपाध्यक्ष राजेश दाशरवार, युवा मोर्चा अध्यक्ष एडवोकेट रनंजय सिंह, शहर सचिव सतीश कनकम, श्रीनिवास कनदकुरी, ओम प्रकाश प्रसाद, मिथिलेश खेंगर, सुरेंद्र सिंह खड़का, बबलू गुप्ता, अरविंद वर्मा, प्रकाश गजपूरे, सचिन उमरे व अनेक नागरिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago