भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष देवेंद्र डोके यांनी दहीहंडी निमित्त जनतेत आनंदाची लाट निर्माण केली.

आसिफ शेख, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:-
१८ ऑगस्टला महाराष्ट्रासह देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा होणार आहे. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो. तिथीनुसार कृष्णाचा जन्म हा श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी रात्री १२ वाजता जन्माष्टमीचा उत्सव सुरु होतो. दिवसभर व्रत करून रात्री १२ वाजता लड्डू गोपाळाला नैवेद्य दाखवून मग अन्न ग्रहण केले जाते. अनेक घरांमध्ये यादिवशी जागरण व भजनसंध्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा तुमच्याकडेही असा सोहळा आयोजित करणार असाल तर या प्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी आपण काही मंगलमय भजने, धम्माल गवळणी व मराठी गाणी आज पाहणार आहोत.

भारतीय जनता पक्षातर्फे टी-शर्ट वाटप कार्यक्रमाचे आयोजन विक्रोळी येते करण्यात आले होते,मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असल्याचे देवेंद्र प्रहार डोके प्रभाग अध्यक्ष 119 भारतीय जनता पार्टी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले, विक्रोळीच्या सर्व विभागांनी येथून टी-शर्ट मोफत घेतले. गणेश मार्ग भाजपा कार्यालय देवेंद्र डोके यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी ॲड. ज्योती धुराफे, श्रुती घोगले, राजू मालाडकर दिपाली गावडे,अमोल गावडे, नरेंद्र चव्हाण, विनय कुमार शर्मा आणी सर्व भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

11 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago