दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर वडनेर पोलिसांची दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही चारचाकी वाहनासह लाखोंचा देशी – विदेशी दारू साठा जप्त.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वडनेर:- दिनांक 28 एप्रिल रोजी चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी – विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात येत असल्या बाबत मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने मौजा वडनेर शिवारातील सिरसगाव फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढ-या रंगाची स्विफ्ट कार क्र. एमएच -46 / एएल -9295 हे चारचाकी वाहन येतांना दिसली सदर वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन घटनास्थळी सोडुन पळुन गेला. वाहनाची झडती घेतली असता 1) ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 48 सीलबंद शिश्या किं.14,400 / -रु . 2)गोवा कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 192 शिश्या कि.28,800/-रू. 3)एक जुनी वापरती स्विफ्ट कार क्र . एमएच -46 एएल -9295 किंमत 4,50,000/ – रु.असा जु.कि. 4,93,200/ – रु . चा माल मिळून आल्याने सदर माल जप्त करून स्विफ्ट कार क्र. एम एच -46 एएल -9295 चा चालक ( फरार ) आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन स्टेशन वडनेर येथे दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या निर्देशानुसार संजय मिश्रा ठाणेदार वडनेर, पो.उप.नि. अभिषेक बागडे, स.फौ. प्रेमराज अवचट, पो.ना. अजय वानखेडे, पो.हवा.सचिन रोकडे यांनी पार पाडली .

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

*निवडणूक निशाणी - *'तुतारी वाजवणारा माणूस'* अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत रामपूर पॅच ग्रामपंचायतीतील रामपूर गावातील…

7 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

8 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

8 hours ago

व्यंकटरावपेठा येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद* – *भाग्यश्रीताई आत्राम यांना दिला पाठिंबा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…

8 hours ago

नाविस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतली कॉर्नर सभा संपन्न

*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात…

8 hours ago

हिंगणघाट मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध, आमदार समीर कुणावर यांची ग्वाही.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर…

18 hours ago