भारत राष्ट्र समितिची हिंगणघाट तालुक्यातील जुनोना येथे सभा संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

आशिष अबादे, वर्धा जिल्हा ‌प्रतिनिधी
मो.8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली होती. भारत राष्ट्र समिती राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, हिंगणघाट तालुक्यात डॉ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी सुरू आहे.

त्यात जुनोना येथील आबाजी महाराज देवस्थान येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थानी चांगला प्रतिसात दिला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उमेश वावरे म्हणाले की, गेला 75 वर्षात वेग वेगळा पक्षाचे सरकार आले तरी ही शेतकरी आत्महत्या करीत आहे, या मध्ये बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति पक्ष गेला 9 वर्षा पासून तेंलगणा सरकार शेतकऱ्या साठी काम करत आहे. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यासाठी योजना कशा राबवतात याकडे शेकऱ्यानी लक्ष दिले पाहीजे, 9 वर्षात तेंलगणा मध्ये एक ही आत्महत्या केली नाही जे तेंलगणात होऊ शकते ते महाराष्ट्र का नाही त्यामुळे नागरिकानी व शेतकऱ्यानी सुध्दा बिआरएस पार्टीत सामील होऊन महाराष्ट्रात शेतकरी सरकार
स्थापन करण्यास पुढाकार घ्यावा असे आव्हान या वेळी करण्यात आले.

सदर सभेला मनीष कांबळे, चारू आटे, चंदु बाहाडे, ईश्वर जगदीश गिरी (माजी संरपच), अरूण गावडे (माजी संरपच), विनायक भोगे, वासुदेव गोडे, गजानन भिजवायें, पिन्टु बीजवार, रमेश बुटे, रमेश बोरे, मनोज चौधरी, मारोती चौधरी, हरिभाऊ घोडे, दिवाकर पोथारे, दशरथ ईस्टुलकर, ईश्वर गावडे, नारायण गोडे, केशव बाळशराफ, बाबु बाळसराफ, नारायण गावडे, अरूण गावडे, तानाजी घोडे, राजु बाहाडे आदि मान्यवर व कार्यकर्ता उपस्थिति होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97666445348/7385445384

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

7 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

1 hour ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

1 hour ago

नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…

1 hour ago