परतुर शहरात गटारीचे पाणी रस्त्यावर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात, परतूर नगर पालिका झोपेत.

रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतूर तालुका येथील परिसर परतूर शहरात अनेक एक ठिकाणी कचराचे साम्राज्य साठवून नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर रहदारी करणाऱ्या अनेक नागरिकांना वयोवृद्ध लहान मुलांना दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात दिसत असल्याचे चित्र मलंग शहा मस्जिद धार्मिक स्थळा ठिकाणी घाण पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना रहदारीचा मोठा अडथळा होत आहे. नमाज पठण करण्यासाठी स्वच्छता हवी असली पाहिजे येथील नागरिकांचे म्हणणे पालिकेने याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.

तीन ते चार महिन्यापासून नाली उपसण्याचे काम पालिका प्रशासन करत नसल्याचे चित्र येथे दिसून आले आहे घंटागाडी येत असल्यामुळे नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत कचरा घंटागाडीत न टाकता नाल्यामध्ये आपल्या घराच्या बाजूला साठवून ठेवून ते नंतर नालीत टाकण्याचे काम येथील नागरिक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हातपंप परिसराभोवती कचऱ्याचे ढिगार दिसून येत आहे कचरा भरून नेण्यास पालिका प्रशासन व स्वच्छता अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.

सध्या पाऊसाळा सुरू आहे त्यामुळे या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मंनस्ताप सहन करावा लागत आहे. रिमझिम पावसामुळे घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे परंतु याकडे पालिका प्रशासन काय भूमिका घेणार आहे स्वच्छता अधिकारी म्हणून नेमलेले अधिकारी कोण आहे सर्व नेम कागदोपत्री परंतु नागरिक वय वृद्ध शाळातील मुले या दुर्गंधीने आजारी पडून शकतात. सर्वत्र परिसर घाणीच्या विळख्यात दिसत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून स्वच्छता राखावी अशी नागरिकांची मागणी आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

2 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago