हिंगणघाट येथे अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत विविध स्पर्धेत भारत विद्यालयाचे यश.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मध्य रेल्वे नागपूर यांच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्या करिता “मेरा देश बदल रहा, मेरा रेल बदल रहा” या विषयावर निबंध,चित्रकला, कविता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत विद्यालयला तीन्ही स्पर्धेत प्रथम व्दितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

यात निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार अक्षरा राजा अनिवाळ वर्ग 10 वा, तृतीय पुरस्कार हर्षा संजय नैताम वर्ग 10 वा, कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार टिना सुनिल सोनटटके वर्ग 10 , व्दितीय पुरस्कार कृतिका निकेश सातपुते वर्ग 8 वा, तृतीय पुरस्कार राधिका राजु ढेगंळे वर्ग 7 वा तसेच चित्रकला स्पर्धेत प्रथम पुरस्कार अंबिका सुरेश वेलगंधावार वर्ग 9 वा व्दितीय पुरस्कार रोहित नितेश धोटे वर्ग 9 वा याना प्राप्त झाले तसेच अनन्या विलासराव निवटे वर्ग 7 वा, नेहा सुभाष दाते वर्ग 9 वा, मंथन चंद्रकांत सहारे वर्ग 7 वा, नक्ष दशरथ पोहाने वर्ग 6 वा याना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याना प्रथम, व्दितीय तृतीय व प्रोत्साहनपर पुरस्कार याना अनुक्रमे 700, 500, 300, 150 व भेट वस्तु प्रदान करण्यात आली. तसेच कला शिक्षक मिलिंद सवारकर व कु. अंजु काकडे याना सुध्दा गौरविण्यात आले.

यावेळी सर्व विजेत्याना आमदार समिर कुणवार, माजी खासदार सुरेश वाघमारे, रेल्वे अधिकारी सुभेश वर्मा याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सर्व विजयी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे कौतुक प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेशराव धारकर, उपाध्यक्ष श्यामभाऊ ‍भीमणवार संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक राजु कारवटकर, उपमुख्याध्यापक हरिष भटटड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभळकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर यानी अभिनंदन केले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

56 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago