सिंदेवाही तालुक्यांतील शेतकर्‍यांना पाणीकरात विशेष सुट, शेतकरी पाणी वापर संस्थां सिंदेवाही.

मुकेश शेंडे, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही

सिंदेवाही :- तालुक्यात गडमौशी लघुपाटबंधारे विभागाच्या तलावाचे पाणी व्यवस्थापन व कालवे देखरेखीचे कार्य शेतकरी पाणी वापर संस्था गडमौशी मायनर सिंदेवाहीकडे हस्तांतरीत केलेले आहे . ह्या वर्षी सन २०२२-२३ चे खरीप हंगामाकरीता तलावाचे पाण्याची पातळी १५ आँगस्ट २०२२ रोजी पुर्णतः १००% झाली गेल्या ८-१० दिवसापासून पावसाने दडी मारली असुन भात पीकाला पाण्याची गरज लक्षात घेता दिनांक २९/८/२०२२ रोजी तलाव सुरु करण्यात आला असून गडमौशी तलावाचे नियमीत पाणीकर भरणा करणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांनी चालु खरीप हंगामातील आँगस्ट, सप्तेंबर व आक्टोंबर महीन्यात पाणी कराचा भरणा केल्यास संस्थेकडून पाणी करात ५०% विशेष सुट देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

तसेच शेतकर्‍यांनी आप-आपल्या पाटचार्‍या साफ करुन आप- आपसात वादवीवाद न करता टेल- टू- हेड या पद्धतीने पाण्याचा वापर करुन पाण्याचा अपव्यय टाळावा व संस्थेस सहकार्य करावे असे आव्हान संस्थेच्या संचालक मंडळाकडून करण्यात येत आहे. ह्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago