प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
हिंगणघाट :- तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शेकापुर बाई येथे २२ वर्षीय तरुनाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली असून मृत्यक तरुणाचे नाव दर्शन गोरख वय वर्षे २२ असे आहे.
सागर गोरख यांनी वडनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मृतक दर्शन गोरख वय 22 वर्ष हा वडीलांसोबत शेती करीत होता. त्याचे वडीलांनी मागील दोन ते तिन वर्षाअगोदर शेती गहान करुन बैंक ऑफ इंडीया शाखा वडनेर येथून कर्ज घेतले होते. परंतु मागील
तिन वर्षापासुन त्यांना शेतीत नापीकी झाल्याने व यावर्षीतर संपुर्ण शेती पुराचे पाण्यात बुडाल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज दर्शन व त्याचे वडील हे भरु शकले नाही. यामुळेच त्याचे मनावर परिणाम होवुन याने स्वताचे घरी गळफास घेवून आत्महत्या केली असावी. अशी तक्रार वडनेर पोलिस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी गुना दाखल केला असून पुढील तपास वडनेर पियस बागडे पोलिस करीत आहेत
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात घर फोडीच्या घटना…
सभापती संजय डांगोरे यांच्या हस्ते उद्घाटन. महिलांची उपस्थिती लक्षनीय. सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन. अनिल…
नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. राजू पोद्दार यांचा भव्य नागरी सत्कार, सत्कारासाठी उसळली…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आष्टी तालुक्यातील भारसवाडा…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्हा गुन्हेगारीच्या विविध…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…