वाशिम जिल्ह्यात सरासरी 494.7 मि.मी. पाऊस

शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम दि.3 :-
जिल्ह्यात आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर 1 जून 2022 पासून आजपर्यंत जिल्ह्यात एकुण 494.7 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.सर्वाधिक पाऊस मानोरा तालुक्यात 590.1 मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात 376.6 मिलीमिटर पडल्याची नोंद झाली.

आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका – 0.4 मिमी,( 478.1), रिसोड तालुका – निरंक (510., मालेगाव तालुका – निरंक (522.4), मंगरूळपीर तालुका – निरंक (520), मानोरा तालुका – निरंक (590.1) आणि कारंजा तालुका – निरंक (375.6) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 552.4 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago