तिरुपति नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मोबाईल नंबर 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील देवाडा ग्रामपंचायत नुकत्याच झालेले निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समर्पित लोकनियुक्त सरपंच पदाकरिता शंकर मडावि निवडुन आले होते. त्याच ग्राम पंचायतीवर दि. 11जानेवरी रोजी उपसरपंच पदाकरित निवडनुक होती. त्याच निवडणुकीत भाजपा समर्पित सौ. सत्यवा बोन्कुर या स्पष्ट बहुमताने विजयी झाल्या.
देवाडा ग्रामपंचायत हि गेल्या पन्नास पन्नास वर्षां पासून कांग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. येवडेच नाही तर ज्याचा नेतृत्वात कांग्रेसने ग्रामपंचायत देवाडा निवडणु लढविली ते राजुरा पंचायत समितिचे सभापति होते. आज देवाडा येथिल जनतेने कांग्रेस ला वगळून ग्रामपंचायतीचि संपूर्ण सत्ता हि भाजपा मय केली आहे. त्याच अनुसंघाने आज माजी जि.प. सभापति तथा भाजपा तालुकाअध्यक्ष सुनिल उरकुडे याणि भाजपा शिस्तमंडळा बरोबर नवनिर्वाचित उपसरपंच सौ. सत्यावा बोन्कुर यांचे अभिनदन केले व गाव विकासासाठी भाजपा नेहमि आपल्या ग्रामपंचायतिच्या पाठीशी ठामपने उभी असनार असे आश्रस्त केले.
त्याप्रसंगी माजी जि. प. सभापति तथा भाजपा तालुकाअध्यक्ष सुनिल उरकुडे देवाडा ग्राम पंचायतचे नवनिर्वाचित सरपंच शंकर मडावी, भाजपा नेते तथा उपसरपंच नोकारी वामन तुरानकर, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास आघाडीचे राज्य सह सयोजक प्रदीप बोबडे, भाजपा युवामोर्चा जिल्हा उपाध्यश सचिन डोहे, जिल्हा उपाध्यश युवा मोर्चा राहुल सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य बेबिताई मडावी, शंकर मेश्राम, माजी सरपंच लक्ष्मी पन्देर, राजकुमार मेकलवार, किरन चेमनेवर, श्रीनिवास मंथावार, शंकर दडगेलवार, पोच्याया चेलावर, सुभास तेलिवार, व्येंकेश चेमेवार, सुमा आफ़्रीन व आणि बहुसंख्येने गावातील नागरिक व देवाडा येथिल भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348