नागपूर जिल्ह्यातील सावनेर जवळील टोल नाक्यावर ट्रकमधून 2 कोटी 61 लाख रुपये किंमतीचा 522 किलो गांजा जप्त.
अनिल अडकिणे नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- रविवारी पहाटेच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील सावनेर जवळ असलेल्या भागीमहारी...









