नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- महानगर पालिका मानपाडा प्रभाग समिती वाघबीळ हिल स्प्रिंग सोसायटीच्या समोरील परिसरात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मैदानावर असलेली अतिक्रमणे आज जेसीबीच्या सहाय्याने निष्काशन कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त अतिक्रमण नियंत्रण महेश आहेर यांच्या आदेशानुसार यांच्या सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत सुरू केलेली आहे,सदर अनधिकृत बांधकामे विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे असं म्हटलं जात आहे.