✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- राज पेट्रोल पंप पुलगाव येथे रेल्वे स्टेशन चौक ते नाचणगाव चौफुली हायवे रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याच्या बाजूची एक्साईट पूर्ण न करताच रस्त्याची दुसरी बाजू सुद्धा खोदकाम चालू करण्यात आले होते पण कुर्ला येथील नागरिकाच्या सतरतेमुळे खोद काम होत असलेल्या रस्त्यावर नागरिक गोळा झाले व भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे यांना सुद्धा तिथे बोलवण्यात आले आणि नागरिकाच्या मते रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊ द्या नंतर दुसऱ्या बाजूस खोदकाम करा याकरिता सार्वजनिक बांधकाम अभियंता मुतुलवार यांच्याशी अंकुश कोचे यांनी त्यांच्यासोबत दूरध्वनीवर बोलून त्यांना प्रकरण सांगितले खोदकाम झाल्यास त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकते सामोरील दृष्टीकोनाने त्यामध्ये कानडा करू शकत नाही त्याकरिताते काम त्वरित थांबवण्यात आले व तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगण्यात आले.
याबाबत कर्मचाऱ्याला विचारले असता आम्हाला वरिष्ठ कर्मचाऱ्याचा आदेश आला आहे त्याकरिता आम्ही खोदकाम केले पण लोकांची सुद्धा प्रतिक्रिया काय आहे यावर संबंधित अधिकाऱ्यांनी नजर सुद्धा ठेवायचे सांगितले होते व लोकांनी नाराजगी व्यक्त केल्यास आम्ही रस्त्याची एक्साईट पूर्ण करूनच दुसरे काम करू ते कर्मचारी बोलले नागरिकाच्या मते की रस्त्याची एक बाजूचे काम त्वरित पूर्ण करा नंतर दुसरी बाजू खोदावे जेणेकरून नागरिकांना जाण्या येण्यास अडथळा निर्माण होणार नाही व जीवित घटना घडणार नाही त्या रस्त्याच्या आजूबाजूने आयटीआय आर के स्कूल, कृष्णा तयाल स्कूल, ज्ञान भारती कॉलेज, व मोठमोठे उद्योग धंदे मंगल कार्यालय सुद्धा आहे याकरिता रस्त्याच्या एक्साईट पूर्ण करून नंतर दुसऱ्या साईटचे बांधकाम चालू करावे असे तेथील स्थायी नागरिकाचे व पुलगावकरांचे म्हणणे आहे.