Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 25, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मीरा-भाईंदर:- शहर कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी सविस्तर चर्चा, आढावा बैठक घेण्यात आली. तसेच जास्तीत जास्त शिक्षक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीच्या मिरा भाईंदर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटी॑ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीरा-भाईंदर चे कार्यालय मेडतिया नगर, मिरा रोड पुर्व येथे मंगळवार दिनांक २४ जानेवारी रोजी घेण्यात आली.

त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील, शेकापचे राजेश किणी, शिवसेना प्रवक्ता शैलेश पांडे, राकाॅपा जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव भिलारे, राकाॅपा जिल्हा महासचिव श्रीकांत बेले हे उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्रातील साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी व अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक संपन्न.

Next Post

विद्यार्थ्यांनसाठी नियमित बस सुरू करा; निखिल पिदूरकर याच्या मागणीला मिळाले यश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विद्यार्थ्यांनसाठी नियमित बस सुरू करा; निखिल पिदूरकर याच्या मागणीला मिळाले यश.

विद्यार्थ्यांनसाठी नियमित बस सुरू करा; निखिल पिदूरकर याच्या मागणीला मिळाले यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In