Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार डॉक्टर नर्स व कर्मचारी यांना निलंबित करा: उमेश इंगळे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 27, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार डॉक्टर नर्स व कर्मचारी यांना निलंबित करा: उमेश इंगळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

(महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची मागणी )

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नर्स व इतर बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. वाय असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

अकोला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसेंदिवस भोंगळ कारभार उघडकीस येत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा काहीच धाक नसल्याचे घडत असलेल्या प्रकरणामुळे उघडकीस येत आहे दि २३ जानेवारी रोजी सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर ,नर्स उपलब्ध नसल्यामुळे आशा सेविकेनेच प्रसुती केल्याची धक्कादायक बातमी २६ जानेवारी रोजी वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात आली. सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टर, ५ आरोग्य सेविका, ४ आरोग्य सेवक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यीका २, लिपिक १, फार्मासिस्ट १, परीचर २ आणी सुपरवायझर १, अशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीचा टाईम सकाळी आठ तीस चा असताना एकही कर्मचारी वेळेवर येत नाही. इथेला हजेरी रजिस्टर नाथा मशीन कोणी केव्हाही या आणि जा अशी स्थिती आहे इथे दोन डॉक्टरांची नियुक्ती असून देखील रात्रीला डॉक्टर उपलब्ध नसतात स्वतः वैद्यकीय अधिकारी ओपीडी चा टाईम साडेआठ चा असताना दहा वाजता येतात तेही आठवड्यातून फक्त तीन दिवस उपस्थित असतात त्यामुळे बाकी कर्मचारी कधी येतात आणि जातात हे त्यांना माहीत नसते याची नोंद घ्यायला येथे कोणीच नसते येथील कर्मचाऱ्यांची नुसती मनमानी ड्युटी असते लाखो रुपये पगार घेणारे डॉक्टर व कर्मचारी दिन जाओ पैसा आओची भूमिका बजावतात असाच प्रकार 23 जानेवारी रोजी आसेगांव येथील गरोदर महिला रुग्णालयात उपचारासाठी आली असता अनुभवास आला.

सकाळी कोणीही कर्मचारी हजर नसतात बाई प्रस्तुतीच्या वेदनेने तडफडत होती रक्तप्रवाह सुरू झाला होता रक्ताच्या थारोळ्यात तडफणाऱ्या रुग्णाला त्याच गावच्या आशा वर्कर व दाईने प्रस्तुतीसाठी मदत केली त्यावेळी तिथे डॉक्टर नर्स आरोग्य सेविका कोणीही उपस्थित नव्हते त्या बाईचे नशीब बलवत्तर म्हणून रुग्ण बचावला या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच कर्मचारी उशिरा बाहेरगावावरून ये जा करतात नवीन बांधलेले सुसज्ज निवासस्थान ऊस पडले आहेत असा बेसिस्त कारभार चालत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वेळ नाही त्यामुळे वरिष्ठाचा धाक कोणाला राहिलेला नाही ज्या रुग्णासाठी दवाखाना आहे त्यांना वेळेवर औषध उपचाराची सेवा मिळत नाही तेव्हा शासन स्तरावर चौकशी व्हावी व अशा बेजबाबदार डॉक्टर नर्स यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सदर कारभार सुरळीत करण्यात यावा ही नम्र विनंती अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा आरोग्य अधिकारी हे या बेजबाबदार डॉक्टर व नर्स यांना पाठीशी घालत आहेत असे आम्ही समजू व सावरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तीव्र आंदोलन छळेल अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

Previous Post

भारतीय जनता पार्टी मिरा भाईंदर जिल्हा कार्यालय मिरा रोड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

Next Post

राजुरा: काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, गांधीभवन येथे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा: काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, गांधीभवन येथे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

राजुरा: काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, गांधीभवन येथे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In