Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग चे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांचा सत्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 28, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग चे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांचा सन्मान चिन्ह, शॉल, श्रीफळ देऊन सत्कार

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 28 जाने:- नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे पहिले विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलन दिनांक 13 जानेवारी 2023 ला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने संपन्न झाले. या संमेलना मधील अहिर हे सत्कारमूर्ती होते. परंतु त्यावेळेस अतिशय दुःखद घटना घडल्यामुळे हंसराज अहिर यांच्या सख्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे ते या संमेलनामध्ये उपस्थित राहू शकले नाही. म्हणून नेफडो संस्थेच्या शिष्टमंडळाने हंसराज अहिर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी भाजपाचे चंद्रपूर लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले , अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला,साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, दिलीप सदावर्ते, चंद्रपूर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेफडो, मनोज तेलीवार, राजुरा तालुका अध्यक्ष, मोहनदास मेश्राम, राजुरा तालुका संघटक, रुपेश चिडे, चंद्रपूर जिल्हा सचिव, नेफडो, बबलू चव्हान, चंद्रपूर जिल्हा युवा सचिव, संदीप आदे, नागपूर विभाग सचिव, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, वर्षा कोयचाळे, राजुरा तालुका महिला संघटिका, सर्वांनंद वाघमारे, नितीन जयपूरकर, राजुरा तालुका संघटक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हंसराज अहिर हे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे यशस्वी माजी खासदार, संसदरत्न म्हणून तर भारत सरकार चे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून पण अतिशय लोकप्रिय आहेतच नुकतीच अहिर यांची भारत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे हा सत्कार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आला.

Previous Post

अजिंक्य डी.वाय.पाटील कॕंपस मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Next Post

इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राजुरा पोस्ट ऑफिसला दिली भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राजुरा पोस्ट ऑफिसला दिली भेट.

इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राजुरा पोस्ट ऑफिसला दिली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In