उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली आयोजित सांगली ग्रंथालय अधिकारी कार्यालय सांगली आयोजित सांगली ग्रंथोत्सव २०२३ हा कार्यक्रम ऐतिहासिक अशा शांतिनिकेतन लोक विद्यापीठांमधील मातीमध्ये डॉ. नितिन गोंधळे यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्याची दखल घेऊन चन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळाल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांचे हस्ते डॉ. नितिन गोंधळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. गलांडे, वैजनाथ महाजन, पडळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348