Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

२ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणा एक इसम व पिस्टल हत्यार जवळ बाळगणा-या मारुंजी येथील एक इसमाचे विरुध्द हिंजवडी पोलीसांची कारवाई.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 31, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

हिंजवडी पोलीस स्टेशन..

पोलीस स्टेशन इदित चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांचे आदेश असलेने त्या अनुशंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशान्वये हिंजवडी पोलीस स्टेशन कडील अवैध धंदे विरुध्द पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ व त्यांचा स्टाफ असे काल दिनांक २९/०१/२०२३ रोजी पोलीस स्टेशन हदित पेट्रोलींग करीत असताना सरकार चौक, मारुंजी ता. मुळशी जि.पुणे येथे एक इसम त्याचे रहाते घरात अमली पदार्थ गांजा जवळ बाळगुन विक्री करीत असलेबाबत त्यांना माहीती मिळाल्याने सदर माहीती मा. वपोनि सो विवेक मुगळीकर यांना श्री सपोनि खटाळ यांनी दिली. त्यांनी मार्गदर्शन करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर हिंजवडी पोलीस स्टेशन अंर्तगत असले एमआयडीसी चौकीचे प्रमारी अधिकारी सपोनी संदिप देशमुख व अवैध धंदे प्रतिबंधक पथकाचा स्टाफ असे छापा कारवाईचे साहीत्य व दोन पंचासह सरकार चौक, मारुंजी येथे गेले असता जगताप यांचे चाळीतील रुम नंबर ३ मधुन एक इसम पोलीसांची चाहुल लागताच गांजा असलेली पिशवीसह तेथुन पळुन जात असताना त्यास पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे कडील कापडी पिशवी तपासली असता त्यामचे गांजा असलेचे दिसुन आले त्याचे ताब्यातुन एकुन ६५,७७५/- रुपयाचा २ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा जप्त करुन त्याचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणारे इसम अरोपीचे नाव खालील प्रमाणे आहे. १) मंगेश सहदेव गायकी नवनाथ जगताप यांची चाळ, रुम नंबर ३, सरकार चीक, मारुंजी, ता. मुळशी जि .पुणे. तसेच दिनांक २८/०१/२०२३ रोजी बेकायदेशिर रित्या पिस्टल हत्यार व एक काडतुस जवळ बाळगून असलेले एका इसमास अनंतानगर लक्ष्मी चौक मारुंजी येथून ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा.पो.अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कारवाई केली आहे. पिस्टल हत्यार व एक काडतुस जवळ बाळगून असलले इसमाचे नाव खालीलप्रमाणे. १) गणेश पंढरी कांबळे य.व.२३ रा. आनंतानगर लक्ष्मी चौक मारुंजी ता. मुळशी जिल्हा-पुणे मुळ गावरा. मुळज ता. उमरगा जिल्हा- उस्मानाबाद…

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे ससो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. मनोजकुमार लोहीया सह पोलीस आयुक्त सो, मा. डॉ संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त सो. मा. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि.२, मा. श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापू देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सपोनी संदिप देशमुख, सहा. पो. फौजदार महेश वायबसे, पोहेकॉ / १०४१ संतोष डामसे, पोहवा ७८४ महेश शिंदे, अमंलदार / २६५९ रवी पवार, पोअमंलदार / २६९४ गाडे यांनी केली आहे.

Previous Post

साहय्यक पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांची वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या गजानन लाॅज वर धडक कारवाई.

Next Post

मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In