Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

साहय्यक पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांची वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या गजानन लाॅज वर धडक कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 31, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
साहय्यक पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांची वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या गजानन लाॅज वर धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबाजोगाई:- डॉ. बी. धीरज कुमार सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग माजलगाव अतिरिक्त पदभार उपविभाग अंबाजोगाई यांनी अंबाजोगाई उप विभागातील नागरीकांच्या समस्या व तक्रारीची प्रथम प्राधान्याने दखल घेवून परळी वैजनाथ शहरामध्ये चालणारे अवैद्य धंदयाची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती हस्तगत करुन खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

पोस्टे परळी शहरामध्ये चोरुन लपुन चालणारा गजानन लॉज येथिल वैश्या व्यवसायवर दिनांक ३१ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक चाटे व सोबत सपोनि एकशिंगे, पोउपनी गिते पोस्टे सिरसाळा, पोह/१६४० देशमुख, पोह/१४९९ राठोड नेमणुक उपविपोअ कार्यालय मांजलगाव, मपोअ/७८८ सरपाळे पोस्टे दिंद्रुड, मपोअं/१४८१ आडे नेमणुक सिरसाळा यांनी जावुन रेड केली असता सदर लॉजमध्ये ग्राहक नामे १) रामेश्वर संतराम शेप वय २५ वर्षे रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई २) शैलेश समाधान शेप वय १९ वर्षे रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई व पीडीत दोन महीला मिळुन आल्याने त्यांचेवर पोलीस निरीक्षक सुरेश चाटे पोलीस टाणे संभाजी नगर परळी वै यांचे फिर्याद वरुन कलम ३, ४, ५, ७ (२) (क) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ प्रमाणे फिर्याद दिली आहे.

Previous Post

मिरा भाईंदर महानगर पालिकेचे नगरसेवक दौलत गजरे यांच्या प्रयत्नाने विनय नगर झाले साफ आणि सुंदर.

Next Post

२ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणा एक इसम व पिस्टल हत्यार जवळ बाळगणा-या मारुंजी येथील एक इसमाचे विरुध्द हिंजवडी पोलीसांची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद

२ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणा एक इसम व पिस्टल हत्यार जवळ बाळगणा-या मारुंजी येथील एक इसमाचे विरुध्द हिंजवडी पोलीसांची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In