Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

रा. सू. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे इंग्रजी विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ
0 0
0
रा. सू. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे इंग्रजी विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा.सू.बिडकर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी साहित्य व भाषाअभ्यास मंडळाच्या वतीने एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. सोमेश्वर वासेकर, भिवापूर महाविद्यालय इंग्रजी विभाग, प्रमुख प्रा.विकास बेले आय. क्यु.एसी. समन्वयक प्रा. डॉ. शरद विहीरकर डॉ. मिलिंद तेलंग प्रा. रमेश भगत .डॉ.गजानन ठक यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी प्रा. सोमेश्वर वासेकर यांनी इंग्रजी भाषेचे महत्व व संभाषण कौशल्य आत्मसात करताना शब्दसंग्रह वाढवण्यासाठी टिप्स दिल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करून संभाषण कौशल्य आत्मसात करावे तसेच व्याकरणावर विशेष भर द्यावा प्रतिपादन केले डॉ.मिलिंद तेलंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ. शरद विहीरकर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबद्दल मनात असलेली भीती दूर करून संभाषण करावे त्यासाठी इंग्रजी बातम्या, वर्तमानपत्र वाचावी असे प्रतिपादन केले प्रा .विकास बेले यांनी अध्यक्षीय भाषणातून इंग्रजी भाषेचे दैनंदिन जीवनातले महत्त्व विशद केले.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय कृष्णराव झोटींग पाटील प्रतिमेच्या पूजनाने केली कार्यक्रमाचे संचालन कु. श्रेया ठाकरे तर आभार प्रदर्शन प्रथमेश राऊत यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील विविध विकास कामे व नागरी समस्यां संदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्ताची घेतली भेट

Next Post

कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार.

कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In