Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुन्या मित्र परिवार व सहकाऱ्यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुन्या मित्र परिवार व सहकाऱ्यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
मो. 9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बाळासाहेबांच्या शिवसेना (शिंदे) गटाकडून साजरा करण्यात येत आहे. त्यात आज ठाणे शहरातील किसन नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुन्या मित्र परिवार व सहकाऱ्यांच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ठाणे विभागातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यां बुकचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ठाण्यातील बहुविकलांग मुलांचे संगोपन करणाऱ्या स्वयम या संस्थेच्या विशेष मुलांच्या साथीने केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच किसन नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भजन सप्ताहाला देखील एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.

यावेळी मुख्मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, विभागप्रमुख बबन मोरे, स्वयम संस्थेचे संचालक नीता आणि राजीव देवळालकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत 10 फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा बंद..

Next Post

अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात, हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात, हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.

अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात, हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In