Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

केज तालुक्यात रापम च्या एसटी बसवर दगड फेक वाहक व प्रवासी किरकोळ जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
केज तालुक्यात रापम च्या एसटी बसवर दगड फेक वाहक व प्रवासी किरकोळ जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातील केज तालुक्यातील कानडी माळी येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. एकाने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर दगड मारल्याने वाहक व एक नऊ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली.

प्राप्त माहितीनुसार, शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी धारूर आगाराची केज ते जिवाचीवाडी क्र. (एम एच -२०/ बी एल-०१३८) ही बस सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास कानडीमाळी येथे गेली असता; बस थांब्यावर बस थांबली त्यावेळी याच बसमधून प्रवास करीत असलेला महादेव रावसाहेब खाडे या प्रवाशाने वाहक दत्तात्रय गवळी याच्या सोबत हुज्जत घालून भांडण केले. वाहक दत्तात्रय गवळी याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्या नंतर महादेव रावसाहेब खाडे याने एसटी बस मधून खाली उतरल्या नंतर एसटी बसवर दगड मारले. यात खिडकीच्या काचेतून दगड आत घुसल्याने वाहक दत्तात्रय गवळी आणि त्याच गाडीने प्रवास करीत असलेली किरण राठोड वय (१० वर्ष) या मुलीच्या मनगटावर दगडाचा किरकोळ मार लागला.

वाहक दत्तात्रय गवळी आणि चालक बाबुराव इंगोले यांनी एसटी बस केज पोलीस ठाण्यात आणलेली असून दगडफेक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

बीड मधून जाणारी बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. योगेश क्षीरसागरांची साथ.

Next Post

रेणा कारखाना संचलित सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन ऑफलाइन मार्गदर्शन सुरू

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रेणा कारखाना संचलित सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन ऑफलाइन मार्गदर्शन सुरू

रेणा कारखाना संचलित सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन ऑफलाइन मार्गदर्शन सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In