Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रेणा कारखाना संचलित सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन ऑफलाइन मार्गदर्शन सुरू

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in Uncategorized, तंत्रज्ञान, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार
0 0
0
रेणा कारखाना संचलित सहकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन ऑफलाइन मार्गदर्शन सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- शासकीय सेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही अनेक विद्यार्थी तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करियर घडवीत असतात त्यांना सरकार महर्षी दिलीपराव देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने या केंद्रावरील विद्यार्थ्यांनी गतवर्षी विविध परीक्षेत यश संपादन केले आहे या यावर्षीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन क्रॅश कोर्स बॅच सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची सोय आपल्या ग्रामीण भागातच उपलब्ध व्हावी याकरिता सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, मा. मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून रेणापुर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना. दिलीप नगर, निवाडा. या परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय नि:शुल्क सुरू केले असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे व उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही मोरे यांनी केले आहे.

सुसज्ज लायब्ररी ऑफ लाईन ऑनलाइन सुविधा उपलब्ध

एमपीएससी राज्यसेवा पीएसआय/ एसटीआय/ एएसओ बँकिंग, सरळसेवीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस आहेत. प्रत्येक बॅचचे नियमित ऑनलाईन व ऑफलाइन लेक्चर्स, महाराष्ट्रातील विविध विषयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी संवाद, सुसज्ज वातानुकूलित वर्ग, डिजिटल अभ्यासिका व सर्व पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे असणारे समृद्ध ग्रंथालय. व्यक्तिगत विकासावर भर व योग्य मार्गदर्शन या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत यश संपादन केले आहे. प्रत्येक बॅचसाठी दर आठ दिवसांनी ऑनलाइन व ऑफलाइन टेस्ट सिरीज व त्याचे विश्लेषण, उत्तम योजनेसहित प्रशस्त स्वतंत्र व सुरक्षित, उत्तम शैक्षणिक यशदायी वातावरण व आरामदायी बैठक व्यवस्था आहे अशी माहिती केंद्र समन्वयक प्रा. विनोद नवगिरे यांनी सांगितले.

एमपीएससी परीक्षा २०२३ क्रॅश कोर्स सुरू लाभ घ्यावा

एमपीएससी परीक्षा 2023 क्रॅश कोर्स नि:शुल्क ऑनलाईन ऑफलाइन बॅच दुपारी 3 ते 5:30 या वेळेत सुरू झालेली आहे तरी गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क करून बॅचला जॉईन व्हावे यासाठी खालील मोबाईल वर 9172161683/9175006567 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Previous Post

केज तालुक्यात रापम च्या एसटी बसवर दगड फेक वाहक व प्रवासी किरकोळ जखमी.

Next Post

बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In