Saturday, March 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बीड येथील वार्ड क्र. 2 मध्ये होत असलेल्या मुख्य रस्ता बांधताना नालीची लेवल काढण्यात यावी: मा. ज्येष्ठ नगरसेवक विष्णू वाघमारे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बीड येथील वार्ड क्र. 2 मध्ये होत असलेल्या मुख्य रस्ता बांधताना नालीची लेवल काढण्यात यावी: मा. ज्येष्ठ नगरसेवक विष्णू वाघमारे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बीड जिल्हा प्रतिनिधी श्याम भूतडा

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- सविस्तर वृत्त असे की, वार्ड क्रमांक -2 मधील बीड शहर पोलिस स्टेशन ते जिजामाता चौक या दरम्यान नगरोत्थान टप्पा क्र-2 अंतर्गत याठिकाणी रस्ता व नालीचे काम प्रगतीपथावर चालू आहे. परंतु येणाऱ्या पावसाळ्यात विशेष करून क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा ठिकाणी नालिची लेवल न काढता नाली बनवल्यास भविष्यात व्यापाऱ्यांना तसेच येथील रहिवाशाना दुकानात आणि घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येनार नाही याचे गांभीर्य पाहून कंत्राटदाराने तातडीने नाल्या करतांना लेव्हल काढूनच पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशा तऱ्हेने बांधकाम करावे, अशी मागणी या प्रभागाचे मा. ज्येष्ठ नगरसेवक विष्णू भैय्या वाघमारे यांनी आपले निवेदन मा. नगरअध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, बीड नगर परिषद चे मुख्यधिकरी निता अंधारे तसेच मा. नगरसेवक योगेश क्षीरसागर यांना निवेदन देऊन हा विषय सोडवण्यात यावे अशी मागणी केली

Previous Post

मुंबई: अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.

Next Post

टेंभा ते पारडी (न) वणा नदीवरील पुलाच्या ३५ कोटी रुपयांच्या कामाचे भुमिजन आमदार समीरभाऊ कुणावर याचा हस्ते करण्यात आले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
टेंभा ते पारडी (न) वणा नदीवरील पुलाच्या ३५ कोटी रुपयांच्या कामाचे भुमिजन आमदार समीरभाऊ कुणावर याचा हस्ते करण्यात आले.

टेंभा ते पारडी (न) वणा नदीवरील पुलाच्या ३५ कोटी रुपयांच्या कामाचे भुमिजन आमदार समीरभाऊ कुणावर याचा हस्ते करण्यात आले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In