Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

लग्नाच्या 21 वर्षांनंतर ती गर्भवती राहिली, एका दुर्दैवी घटनेने सर्व संपल….

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लग्नाच्या 21 वर्षांनंतर ती गर्भवती राहिली, एका दुर्दैवी घटनेने सर्व संपल….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेकळे, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नाच्या 21 वर्षांनी वर्षांनी पाळणा हालणार होता पण नियतीने मात्र दुर्दैवी घाव घालत आनंदाचे वातावरण शोकाकुळ केलं. नाशिक शहरात एका गर्भवती असेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या गर्भात असलेल्या दोन जुळ्या बाळांचा देखील त्यात मृत्यू झाला आहे. भोवळ येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पूजा मोराणकर असं मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे घटना…
पूजा मोराणकर शुक्रवारी सकाळी घरातील काम करीत होत्या, काम आवारत असतांना त्या बाथरूममध्ये गेल्या, बाथरूममधून त्या बाहेर आल्या आणि त्यांना भोवळ आली. पूजा या लागलीच जमिनीवर कोसळल्या. त्या पडल्याचा आवाज आल्याने घरात असलेले वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण होती. त्यांनी लागलीच त्यांना उठवून दवाखान्यात नेण्याची हालचाल केली.

उपचारासाठी जात असतांना दुसऱ्यांदा भोवळ-
पूजा यांना भोवळ आल्याचे पाहून वडिलांनी आणि बहिण यांनी पूजा यांना पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाच्या पायऱ्या चढत असतांना दुसऱ्यांदा भोवळ आली. त्या पुन्हा जागीच कोसळल्या. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला असून त्यांच्या गर्भात असलेल्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पूजा यांचा मृत्यू झाला आहे.

पूजा मोराणकर यांना लग्नाच्या 21 वर्षांनी बाळ होणार होते. त्यामध्ये दोन जुळ्या बाळांना पूजा जन्म देणार होत्या. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच पूजा यांना भोवळ आल्याने त्या दोनदा जमिनीवर कोसळल्या त्यामध्ये त्यांच्यासहित गर्भातील बाळांचा मृत्यू झाला आहे. मोराणकर आणि पाखले कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

Next Post

ठाणे स्टेशन परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत ‘स्वच्छतेचा जागर’, ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची नागरिकांनी घेतली शपथ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे स्टेशन परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत ‘स्वच्छतेचा जागर’, ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची नागरिकांनी घेतली शपथ.

ठाणे स्टेशन परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत ‘स्वच्छतेचा जागर’, ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची नागरिकांनी घेतली शपथ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In