Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

2 हजार 803 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत 34 कोटी 98 लाख 14 हजार 400 रुपये निधी मंजूर झालेला आहे . जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर या चार तालुक्यातील 2 हजार 803 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले आहे.

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबतचे मान्यता व निधी वितरणाबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. मूल तालुक्यातील बेंबाळ, केळझर, जुनासुर्ला, फिस्कुटी, गांगलवाडी, खालावसपेठ, चकदूगाळा, चितेगाव, विरई, चिरोली, मरेगाव, आकापूर, ताडाळा, दाबगाव मक्ता, सुशी दाबगाव, राजगड, नवेगाव भुज, बाबराळा, उथळपेठ, नलेश्वर, मारोडा, पिपरी दीक्षित, चिचाळा, मुरमाडी, बोरचांदली, राजोली, नांदगाव, गोवर्धन, टोलेवाही, चिमढा, टेकाडी, सिंतळा,येरगाव, उश्राळा, भवराळा, चांदापूर, जानाळा,मोरवाही, चिखली, कोसंबी,काटवन, डोंगरगाव, भादुर्णी, हळदी, भेजगाव, गाडीसुर्ला या गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पोंभुर्णा तालुक्यातून चेक आंबेधानोरा, देवाडा खुर्द, घाटकुळ, चक फुटाणा, भीमणी, बोर्डा बोरकर, बोर्डा झुल्लरवार, आष्टा, चेक आष्टा, उमरी पोतदार, कसरगट्टा, जामतुकूम, देवाडा बुज, दिघोरी, घनोटी तुकूम, थेरगाव, जामखुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातून गिलबिली, आमडी, दहेली, कवडजई, किन्ही, मानोरा, लावारी, हडस्ती, ईटोली, विसापूर, कळमना, पळसगाव, कोठारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर तालुक्यातून चकनिंबाळा, पायली, आरवट, पडोली, मामला, चकवायगाव, पिपरी, वरवट, वढा, शेनगाव, मारडा, बोर्डा, येरूर, नागाळा, पडोली, जुनोना, गोंडसावरी, चिंच्चपल्ली, बेलसनी, महाकुर्ला, गोंडसावरी, चिचाळा, नकोडा, जुनोना, मारडा या गावांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून समावेश करण्यात आला आहे. लवकरच घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.

Next Post

लग्नाच्या 21 वर्षांनंतर ती गर्भवती राहिली, एका दुर्दैवी घटनेने सर्व संपल….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लग्नाच्या 21 वर्षांनंतर ती गर्भवती राहिली, एका दुर्दैवी घटनेने सर्व संपल….

लग्नाच्या 21 वर्षांनंतर ती गर्भवती राहिली, एका दुर्दैवी घटनेने सर्व संपल….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In