लोमकळणार्या इलेक्ट्रीक तारायची समस्या अतित्काळ दूर करू अशे आश्वासन दिले व कमला सुरुवात
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आवलमारी येथे रोडचे बांधकाम काम करण्यात आले होते. सदर त्या रोडची उंची वाढल्यामुळे विद्युत वहिनी तार लोमकळत असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनाला या विद्युत प्रवाह वहिनीमुळे भीषण अपघात होण्याचा धोका वाढला होता. या मार्गावरून बसेस व इतर जळ वाहन वैगेरे जाऊ शकत नसल्याचे माहिती आवलमरी सरपंच सौ. सुनदा कोडापे, चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच, वसंत तोर्रेम सदस्य, कमलाबाई आत्राम सदस्य, कमलाबाई आत्राम सदस्य, पुजारी काका, परकीवार काका हे संबंधीत अधीकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून दिली.
याबाबत गावातील नागरिकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहीती देताच संबधीत महावितरणचे अधीकारी मेश्राम साहेब व शेंडे साहेब भ्रमणध्यनी वरून चर्चा केले व समस्या काही तासात सोडवण्यात येईल अशे आश्वासन दिले व तात्काळ कामाला सुरुवात झाली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

