Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून घेतली शपथ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 18, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून घेतली शपथ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी आपली शपथ मराठीतून वाचून दाखवली.

शपथविधी समारंभानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे अभिनंदन केले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेले नियुक्तीचे वॉरंट वाचून दाखवले.

शपथविधी समारंभानंतर लगेचच भारतीय नौदलाकडून राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीमती रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकप्रतिनिधी, अधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

साईभक्तांसाठी व महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता, समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता शिर्डी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ परवाना.

Next Post

महाराष्ट्र शासन उपक्रम सांगून भारतीय संविधान जनजागृती रक्षक असे पैसे घेऊन खोटे पुरस्कार वाटणाऱ्या संस्थेवर कारवाई करा: प्रतिभा शेलार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्र शासन उपक्रम सांगून भारतीय संविधान जनजागृती रक्षक असे पैसे घेऊन खोटे पुरस्कार वाटणाऱ्या संस्थेवर कारवाई करा: प्रतिभा शेलार

महाराष्ट्र शासन उपक्रम सांगून भारतीय संविधान जनजागृती रक्षक असे पैसे घेऊन खोटे पुरस्कार वाटणाऱ्या संस्थेवर कारवाई करा: प्रतिभा शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In