Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकृतीशास्त्र व नर्सिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व श्रमदान शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ, महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून रक्तपेढी 28, दत्तनगर 30, गडचांदूर 44 व चिंतलधाबा 30 असे एकूण 134 बॅग रक्त संकलन करण्यात आले. एकाच वेळी तीन रुग्णांना रक्त देण्याकरिता सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने सदर रक्त संकलन हे ट्रिपल बॅगमध्ये करण्यात आले.

त्यासोबतच, अपघात विभाग, रुग्णालयातील रिकामा परिसर, वार्ड तसेच रुग्णालयाचा कॉरिडोर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. श्रमदानामध्ये अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, परिसेविका अल्का बावनकर, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलेश चांदेकर, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र जांभुळकर, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. भूषण नैताम, कार्यालयीन अधीक्षक चतुरदास पाटील, राहुल येरेवार, विशाल बिराजदार, संतोष गोरेवार, निखिल वाडीकर, सुनील वाडकर, राज शेंद्रे, किशोर भांगे, श्री.कुडगारकर आदींचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.

तत्पूर्वी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यात आले.

Previous Post

येरवडा पोलिस स्टेशन ची उलेखनीय कामगिरी .टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In