Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

येरवडा पोलिस स्टेशन ची उलेखनीय कामगिरी .टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 19, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे, वय-२१ वर्षे, रा. स.नं.२. मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन फिर्यादी यांनी सन २०१९ मध्ये दाखल केलेली खुनाची केस मागे घेण्यासाठी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे घातक शस्त्राने वार केले. तसेच त्यांचे हातातील हत्यारे हवेत फिरवुन सदर परिसरात दहशत पसरवली होती. सदरबाबत त्यांचेवर येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.६२३ / २०२२. भा. दं.वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८, ५०६, आर्ग अॅक्ट ४(२५). ग.मो.अधि. ३७ (१) (३) १३५. क्रि. ली. अंगे.क.३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे, वय २१ वर्षे, रा. स.नं. २, मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे (टोळी प्रमुख) २) आदित्य सतीष घमरे, वय- १९ वर्षे, रा. सदर ३) रौनक ऊर्फ टक्या आजेश चव्हाण वय २० वर्षे ४ ) अभय चंद्रकांत जंगले, वय २१ वर्षे, रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे ५) अमन गणेश भिसे, वय २० वर्षे, रा. स.नं. ०२. मदर तेरेसा नगर, येरवडा पुणे ६) रुतिक राजु साठे, वय-२२ वर्षे ७) राजु कचरु साठे, वय ५० वर्षे, रा. सदर (टोळी सदस्य) यापैकी आ.क्र.१ ते ६ हे पाहिजे आरोपी असुन, आ.क्र.७ यास अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे ( टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन, स्वतःची संघटीत टोळी तयार करून, अवैध गार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्य व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवुन खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर प्राणघातक हत्यारे जवळ बाळगुन परिसरात दहशत माजवणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री बाळकृष्ण कदम यांनी गा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे यांचे गार्फतीने गा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री रंजन कुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.६२३ /२०२२. भा. दं. वि. कलम ३०७, १४३, १४७, १४८ ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५) ग. पो. अधि. ३७ (१) (३) १३५. क्रिमी लॉ ओ. क. ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे करीत आहेत.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, श्री. किशोर जाधव आहे..

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस
सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा,मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०४, पुणे, श्री. शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्री. किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन श्री. बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री उत्तम चक्रे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, अंकुश डोंबाळे
व सव्र्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार यांनी केला आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावरभर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत, त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १४ वी कारवाई आहे.

Previous Post

शिवनेरी किल्ल्यावर शासकीय इतमामात शिवजयंती उत्साहात साजरी, मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांची उपस्थिती.

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In