Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बीड: ड्राय -डे असताना मोठ्या प्रमाणात दारू विक्री करणाऱ्या दोन बार आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 20, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: ड्राय -डे असताना मोठ्या प्रमाणात दारू विक्री करणाऱ्या दोन बार आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड/केज:- जिल्ह्यात शिवजयंती निमित्त ड्राय-डे असतानाही बेकायदेशीरपणे बिअर बार उघडून मद्य विक्री केल्या वरून दोन बिअरबार मॅनेजर आणि एका गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, दि. १९ रोजी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी बीड यांचे जिल्ह्यात दारूबंदी आदेश लागू असतानाही मौजे धर्मपुरी ता. परळी येथील स्वप्निल बियर बार व पवन बियर बार हे उघडे ठेवून अवैध दारू विक्री करीत आहेत. तसेच त्याचेच बाजूला गोविंद केंद्रे हा इसम गुटखा विक्री करीत आहे. माहिती त्यांनी ही माहिती त्यांचे पथकातील अंमलदार व पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांना देऊन सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब, बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, मुकेश खरटमोल, अशोक खेलबुडे, सतीश कांगणे यांनी सदर ठिकाणी जाऊन स्वप्निल बिअर बार व पवन बियर बार ठिकाणी छापा मारला. त्या छाप्यात स्वप्नील बियर बार मधील मॅनेजर रमेश बाबुराव मस्के रा. ऊजणी यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून ३४ हजार ५३५ रुपयाचा माल ताब्यात घेतला. तसेच पवन बार येथील मॅनेजर महादेव बलभीम तारसे (रा. धर्मापुरी) याच ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून १३ हजार ९५ रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच हॉटेल गोविंदाचे बाजूला किराणा दुकानदार गोविंद ज्ञानोबा केंद्रे याचे ताब्यातून गोवा गुटख्याचा माल व नगदी असे एकूण ५४ हजार ५ रुपयाचा माल जप्त केला.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस पथकाने केली आहे

Previous Post

अस्तगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

Next Post

शिवजयंती निमित्त घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर अभिमानाने फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवजयंती निमित्त घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर अभिमानाने फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज.

शिवजयंती निमित्त घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर अभिमानाने फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In