Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मागाठाणे येथे मुसळधार पावसामुळे घरावर झाड कोसळल्याने मोठे नुसकान, आमदार प्रकाश सुर्वे यांचे मदतीचे आश्वासन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 13, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
मागाठाणे येथे मुसळधार पावसामुळे घरावर झाड कोसळल्याने मोठे नुसकान, आमदार प्रकाश सुर्वे यांचे मदतीचे आश्वासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बोरिवली, प्रतिनिधी
बोरिवली:-
मुंबई सह महाराष्ट्रात सतत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचेही समोर येत आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.११ मधून अशीच एक घटना समोर आली आहे.

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.११ मधील गोरखसिंग चाळ, सावरपाडा, नन्सी कॉटेजच्या मागे, बोरीवली (पु) येथे सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे एक मोठे झाड एका घरावर कोसळले त्यामुळे मोठे नुसकान झाल्याचे समोर आले. याची घटनेची माहिती मिळताच आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घरावरील तुटलेले पत्रे पूर्ण बदलून देण्याचे आश्वासन दिले. सदरवेळी सुभाष येरुणकर, नंदकुमार सुर्वे, संतोष दावडे, वासुदेव घाडी, सनील माहिमकर, पदमाकर सूर्यवंशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

चेक बोरगाव येथील वीज पडून मृत्त पावलेल्या धनराज निमगडे यांच्या कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाच्या धनादेशाच वितरण

Next Post

प्रेम प्रकरणातून जळगाव जिल्ह्यात घडले दुहेरी हत्याकांड, भावनेचं बहिणीची आणि प्रेमीची केली हत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रेम प्रकरणातून जळगाव जिल्ह्यात घडले दुहेरी हत्याकांड, भावनेचं बहिणीची आणि प्रेमीची केली हत्या.

प्रेम प्रकरणातून जळगाव जिल्ह्यात घडले दुहेरी हत्याकांड, भावनेचं बहिणीची आणि प्रेमीची केली हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In