मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथे जिल्हा परिषद 15 व्या वित्त निधी अंतर्गत पेरमिली येथील वाचनालाय इमारतीचे भूमिपूजन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.
या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष बोलत होते की पेरमल्ली हे गाव अतिदुर्गम नक्षल ग्रस्था भाग असून विध्यार्थ्यांना अभ्यास करण्या साठी बसण्या योग्य जागा उपलब्ध नाही विध्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी वाचनालय केंद्रबिंदू बनू शकते व काही वर्षा आदी पेरमल्ली येथील गावकरी वाचनालयाची मागणी केले होते त्या मागणी नुसार त्यांच्या शब्दाचा मान ठेऊन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अध्यक्ष असताना या कामाला मजुरी दिली व आज त्या कामाचा भूमिपूजन संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सौ.किरणताई नैताम सरपंच,ग्राम पंचायत पेरमेली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच, निलेश वेलादी ग्राम पंचायत सरपंच मेडपल्ली, प्रशांत गोडशेलवार नगरसेवक न. प अहेरी, साजन गावडे, अशिफ खान पठाण पत्रकार, कवीश्वर चंडनखेडे, कैलास झाडे, मोहन वेलादी, सुभाष दहागावकर, शंकर कुंभारे ,देविदास दहागावकर,मेश्राम मामा, मनहोर गर्गम, श्रीकांत दुर्गे, बंडू दहागावकर, श्याम दहागावकर, अविनाश कोंडगुर्ले, उमेश चांदेकर, महेश चांदेकर, सुरेखा दुर्गे, सुमन दहागावकर, गिरजा दुर्गे, ललिता चांदेकर, निर्मला दहागावकर, लक्ष्मी कुंभारे, लतिका दहागावकर, तुकेश कुंभारे, संदीप दुर्गे, तेजस चांदेकर,बाल्या दुर्गे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेकसह व गावातील नागरीक उपस्थित होते.