अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -01 मार्च:- चार दिवसीय भव्य शिवजयंती महोत्सव जय शिवाजी सामाजिक संस्था सावनेर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार सुनीलबाबु केदार माजी खासदार प्रकाशजी जाधव प्रमुख वक्ते अनील भुसारी प्रमुख उपस्थिती अॅड गुजाजी बरडे डाॅ भगत माजी सैनिक राजेंद्र आत्राम शांताराम जळते मोतीराम रहाटे शालीकरामजी घोरमारे गणेश कान्हारकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जय शिवाजी सामाजिक संस्था सावनेर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रबोधन, गायन, पथनाट्य, व्यसनमुक्ती कार्यक्रम, किर्तन, तुकोबाराय गाथा पारायण, प्रवचन, चीत्रकला स्पर्धा, किल्ले, भाषण स्पर्धा, मॅरेथॉन दौड स्पर्धा, कराटे स्पर्धा, रायनो, तायक्वांडो क्लब च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेनारे दिनेश इंगोले अध्यक्ष जय शिवाजी सामाजिक संस्था सावनेर, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड गजु कोमुजवार, सचीव प्रशांत ठाकरे, उपाध्यक्ष रमेश वानखेडे, कोषाध्यक्ष शकील झेडीया, प्रशांत दोरखंडे, पांडुरंग भोंगाडे, शकील झेडीया, विक्रम गमे, नरेंद्र पारवे, मनीष घोडे, पुरुषोत्तम काळे, मनोज बगारे, प्रदिप ढोले, गेंदराज जीचकार, सुधाकर ढोबळे, प्रभाकर बरडे, कांचन ढवंगाळे, सुभाष गावंडे, कार्तीक कलकोटवार, मोनु बलवीर, शुभंम खुसपरे, अनील ठाकुर, महेश इंगोले, तेजस इंगोले, कीशोर नारेकर, हर्षा काळे, धनश्री ठाकरे, स्वाती कोमुजवार, सुनीता गजभीये,प्रा.नीता इंगोले, चारु वानखेडे, ऊर्मीला गमे, संगीता इंगोले, रिता भोंगाडे यांचे सहकार्य लाभले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348