Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने तिथीप्रमाने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने तिथीप्रमाने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी तिथी प्रमाने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ मॅडमवार, पाठण साहेब, टापरे साहेब, उमेश तुळसकर, चंदुभाऊ घुसे माजी नगराध्यक्ष, सुरेश भाईजी मुंजेवार माजी नगराध्यक्ष, राजेंद्र खूपसरे उपजिल्हा प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट ) संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ धोटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल वासेकर, अशोक भाले, अजय डांगरे, सिद्धार्थ जामणकर, विनोद भुते, रवींद्र नारायणे, राहुल फुलकर, गायकवाड व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व सक्रिय महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

खेळातून सांघिक भावना निर्माण होते, चंद्रा येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्यात भाग्यश्रीताई आत्राम यांचे प्रतिपादन.

Next Post

मुंबई: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान.

मुंबई: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In