Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गावठी हातभट्टी दारुची वाहतुक करणा-या आरोपीस अटक एकुण ८,२६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 31, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गावठी हातभट्टी दारुची वाहतुक करणा-या आरोपीस अटक एकुण ८,२६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. श्री. विनयकुमार चौथे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी अवैद् गावठी दारु धंदयांवर व त्यांची निर्मीती, वाहतुक यावर कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्याचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री. संतोष पाटील व तपास पथक अंमलदार यांना अवैध्द धंदे व त्यांना होणारी वाहतुक यावर कडक कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. पिंपरी चिंचवड परीसरात बाहेरुन गावठी दारुची विक्री गुप्त रित्या होत असते त्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील हे सोबतचे तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह पेट्रोलींग करीत असताना सपोफो विभीषण कन्हेरकर यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळाखडक वाकड पुणे येथून दारुची वाहतुक करणारा पिकअप पिंपरी चिंचवड मध्ये जाणार आहे. मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने सपोनि. संतोष पाटील, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, पोहवा संतोष बर्गे, पोहवा. अतिश जाधव, पोशि रमेश खेडकर यांनी काळाखडक वाकड पुणे येथे सापळा रचुन बातमी प्राप्त पांढरे रंगाचा महीद्रा पिकअप रजि. क्र. MH १४- JL-३५९४ हा आले नंतर तो थांबवुन त्यातील चालकास ताब्यात घेतले. सदर चालकास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने स्वतःचे नाव संदीप रामकिशोर सरोज वय ४५ वर्षे रा. राजेश पान स्टॉल बाजुला कुदळवाडी पुणे मुळ रा. कलवापुर ता.सोरांबु जि. इलाहाबाद राज्य उत्तरप्रदेश असे सांगीतले. पिकअपची झडती घेतली असता त्यामध्ये गावठी हातभट्टी दारूने भरलेले एकुण ३६ मोठे हत्ती कॅण्ड मिळुन आले आहेत. सदरबाबत वाकड पो.स्टे. गु. रजि.नं. ३११ / २०२३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम६५ (अ), ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे. आरोपी याने सदरची गावठी दारु लोणी काळभोर येथुन आणले असलेचे माहीती प्राप्त झाली असुन अधिक तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि. संतोष पाटील, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफी, बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, सपोफो. राजेंद्र मारणे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा.प्रमोद कदम, पोहवा संतोष बर्गे, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना.राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि. कौतेंय खराडे, पोशि, भास्कर भारती, पोशि, स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर यांनी मिळुन केली आहे.

Previous Post

वीर बाबुराव शेडमाके यांचे क्रांतिकारी विचार इतिहासातून गायब : माजी पं.स.सभापती भास्कर तलांडे

Next Post

पोळसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी आता शनिवारला भरणार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पोळसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी आता शनिवारला भरणार.

पोळसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी आता शनिवारला भरणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In