Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

पोळसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी आता शनिवारला भरणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 31, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
पोळसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी आता शनिवारला भरणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बैल व्यापारी, परिसरातील विक्रेते, घेणार, देणार ग्राहकांच्या दिवस बदली मागणीला ग्रामपंचायतीचा होकार: सरपंच देविदास सातपुते

राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पोडसा, दि.३० मार्च:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येत असलेल्या तेलंगाना सीमेलगत पोडसा हे गाव आहे.१९ मार्च २०२३ रोजी पोळसा या गावात आठवडी बैल बाजाराचा शुभारंभ झाला. दर रविवारी पोडसा येथे आठवडी बैल बाजाराला सुरुवात झाली. जवळपास १९ तारखेला व २६ तारखेला असे दोन बाजारं आनंदात पार पडले. दोन्ही बैल बाजार विक्रेते, व्यापारी व ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात भरले.सोबतच ग्रामपंचायतने बैल बाजारच्या एकूण उत्पन्नाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ग्राम संघाला २५% रक्कम विनापरतीने देण्याचा अविस्मरणीय निर्णय घेतला आहे तो कायम आहे.

दरम्यान परिसरातील व्यापारी, विक्रेते, बैल घेणारे, बैल विकणारे ग्राहक यांनी आठवडी बैल बाजाराचा भरविण्याचा दिवस रविवार ऐवजी शनिवारला आठवडी बैल बाजार भरवावा. जेणेकरून पूर्वीपेक्षा बाजाराला उधान येईल आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.करिता दिवस बदली करावी अशी विनंती पोडसा ग्रामपंचायतीला केली. परिसरातील व्यापारी विक्रेते व ग्राहकांच्या या मागणीची दखल घेऊन त्यांच्या निर्णयाला सहमती देत पोडसा येथील आठवडी बैल बाजार रविवार ऐवजी शनिवारला भरविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

त्यामुळे परिसरातील बैल व्यापारी, बैल विक्रेते, बैल घेणारे व विकणारे यांनी येत्या १ एप्रिल म्हणजेच शनिवार पासून पोडसा येथे बैल बाजार भरत असल्यामुळे रविवार ऐवजी शनिवारला बैल बाजारात हजेरी लावावी. अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोडसा ग्रामपंचायतचे सरपंच देविदास सातपुते यांनी दिली.

Previous Post

गावठी हातभट्टी दारुची वाहतुक करणा-या आरोपीस अटक एकुण ८,२६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

सांगली जिल्ह्यात कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ नेमणूक करा: वंचित बहुजन आघाडीची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली जिल्ह्यात कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ नेमणूक करा: वंचित बहुजन आघाडीची मागणी.

सांगली जिल्ह्यात कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त यांची तात्काळ नेमणूक करा: वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In