Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंद्रपूर मध्ये काँग्रेस फुटण्याच्या मार्गावर, चंद्रपुरात तिरंगा यात्रेत काँग्रेसचा एक गट आणि भाजप एकच व्यासपीठावर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
चंद्रपूर मध्ये काँग्रेस फुटण्याच्या मार्गावर, चंद्रपुरात तिरंगा यात्रेत काँग्रेसचा एक गट आणि भाजप एकच व्यासपीठावर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:-
चंद्रपूर येथून काँग्रेस साठी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. चंद्रपूर जिल्हात एक गट काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा मार्गावर असल्याची सुत्रा कडून माहिती प्राप्त झाली. तशे चित्र तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीत दिसून आले.

चंद्रपुरात काल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रेच्या यात्रा काढण्यात आली होती. त्यात काँग्रेसचा पुगलिया गट आणि भाजप एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेस फुटण्याच्या स्थितीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर शहरातील गांधी चौकात 1500 फूट तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज ध्रुव एकत्र आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुगलिया-मुनगंटीवार यांची जवळीक काँग्रेस साठी धोक्याची घंटा ठरू शकते.

माजी खासदार नरेश पुगलिया हे विदर्भातील काँग्रेसचं मोठं प्रस्थ असून ते लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या तिन्ही सदनाचे सदस्य राहिले आहे. दिल्ली हायकमांड सोबत अतिशय जवळचे संबंध असल्याने राज्यातील काँग्रेस नेते नेहमी त्यांना घाबरून असतात. मात्र गेल्या काही वर्षात प्रदेश काँग्रेस कडून पध्दतशीरपणे जिल्ह्यातील पुगलिया यांच्या विरोधकांना महत्व देऊन पुगलिया यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुगलिया यांनी देखील वडेट्टीवार-धानोरकर यांच्या कुठल्याच कार्यक्रमात न जाता स्वतःची समांतर काँग्रेस जिवंत ठेवली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा शहरात त्यांना नेता मानणारा काँग्रेसचा एक मोठा वर्ग आहे. याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे.

Previous Post

वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधवा महिलेला सिलाई मशीन देऊन पाळला मानवधर्म.

Next Post

सावनेर येथे हर घर तिरंगा अभियान जनजागृती रॅली काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर येथे हर घर तिरंगा अभियान जनजागृती रॅली काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादरा.

सावनेर येथे हर घर तिरंगा अभियान जनजागृती रॅली काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In