Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2023
in अहमदनगर, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल फुंदे, शिर्डी प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिर्डी:- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने बुधवार दिनांक २९ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ याकालावधीत साजरा करण्‍यात आलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

श्री.जाधव म्‍हणाले, श्री रामनवमी उत्‍सव मोठया उत्‍साही वातावरणात पार पडला असून या उत्‍सव काळात साईभक्‍तांकडून श्री साईबाबा संस्‍थानला विविध माध्‍यमातुन भरभरुन देणगी प्राप्‍त झाली आहे. यामध्‍ये दानपेटीतून ०१ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये, देणगी काउंटरव्‍दारे ७६ लाख १८ हजार १४३, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्‍दारे ०१ कोटी ४१ लाख ५२ हजार ८१२ रुपये देणगी रक्‍कम स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने १७१.१५० ग्रॅम (रुपये ०८ लाख ६४ हजार ७२३) व चांदी २७१३ ग्रॅम (रुपये ०१ लाख २१ हजार ८१३) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकुण ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

तसेच या व्‍यतिरिक्‍त उत्‍सवकाळात सशुल्‍क व ऑनलाईन पासेस व्‍दारे एकुण ६१ लाख ४३ हजार ८०० रुपये देणगी प्राप्‍त झाली. तसेच श्री साई प्रसादालयात उत्‍सवकाळात १,८५,४१३ साई भक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर ३२,५३० साईभक्‍तांनी अन्‍नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबरच ३२,५०० तीन नगाचे लाडु पाकीटे व ३,३९,५९० एक नगाचे लाडु पाकीटांची विक्री करण्‍यात आली असून याव्‍दारे ४२ लाख ०८ हजार ४०० रुपये प्राप्‍त झाले आहे. तर १,१६,००० मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शनरांगेतून साईभक्‍तांना वाटप करण्‍यात आले.

तसेच श्री रामनवमी उत्‍सवकालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान ५०० रुम व साईप्रसाद निवास आदी निवास्‍थानांव्‍दारे ४३,४२४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थे साठी उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात ५९५४ साई भक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अशी एकुण ४९,३७८ साई भक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असल्‍याचे श्री.जाधव यांनी सांगितले.

Previous Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रायगड जिल्हातील महाड येथे महिलांनासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न.

Next Post

सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In