Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2023
in Uncategorized, क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जय भीम क्रिकेट क्लब कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील टेकडा ताल्ला येथे जय भीम क्रिकेट क्लब कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,तर अध्यक्ष म्हणून जाफ्राबाद सरपंचा सौ.निर्मला कुळमेथे तर प्रमुख पाहुणे माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम, गरकापेठा सरपंच सूरज गावडे, मादाराम सरपंच दिवाकर कोरेत, मादाराम माजी सरपंच इरपा मडावी,जाफ्राबाद ग्राप सदस्य बिचमय्याजी कुडमेथे,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान, आविस सल्लागार विजय रेपालवार, आविस सल्लागार साई मंदा,जाफ्राबाद ग्राप सदस्य महेंद्र दुर्गम,ग्राप सदस्य शंकर घोडाम, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,आविस सल्लागार वाईल तिरुपती, आविस सल्लागार राजन्ना दुर्गम,व्यंकटापूर माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, आविस सल्लागार दुर्गेश लंबडी, रवी दुर्गम, नागेश जाडी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना टेनिस बॉल खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम व तृतीय पुरस्कार आविस सल्लागार साई मंदा यांच्याकडून ठेवण्यात आले. टेकडा ताल्ला येथील जय भीम क्रिकेट क्लब कडून आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे यशस्वीतेसाठी मदन कोंडागुर्ला, विजय दुर्गम,संजीव कारसपल्ली, विजय गोदारी,नवीन दुर्गम, राजकुमार डोंगरे, संतोष कारसपल्ली यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिचमय्याजी कुळमेथे तर आभार महेंद्र दुर्गम यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला जाफ्राबाद, टेकडा ताल्ला सह परिसरातील आविस,भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

श्री रामनवमी उत्‍सवात सुमारे ०२ लाख साईभक्‍तांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन ०४ कोटी ०९ लाख ३९ हजार ६२७ रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे.

Next Post

अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करा.

अंकलखोप येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित मंजूर स्मारक तातडीने पूर्ण करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In