उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील ता.शिराळा पाजगणी येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व समन्वय समितीच्या वतीने नागपूर येथुन भंत्ते कौण्डिण्य महास्थाविर हे धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाचगणी ता. शिराळा येथे आले असता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व समन्वय समितीच्या वतीने व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिरला तालुका अध्यक्ष कृष्णाभाऊ कांबळे व सर्व बौध्द उपासक, उपासिका यांच्या वतीने भंते यांचे स्वागत करण्यात आले व यावेळी भंते यांनी धम्म देसना दिली व सर्वाना धम्माच्या प्रति अनमोल मार्गदर्शन केले आणी काही मान्यवर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष कृष्णाभाऊ कांबळे, बौद्धमय समन्वय समितीचे सदस्य सुनिल घोलप, भारत मोहीते सर, आकाराम कांबळे, राहुल कांबळे, ज्ञानू कोडिंबा कांबळे, उपसरपंच सौ.सुषमा कृष्णा कांबळे,सौ.मिरा राघू कांबळे, राघू निनु कांबळे, बचत गटाच्या सि.रा.पी सौ.पुष्पा भिंगारदेवे, सौ.अनुराधा कांबळे सौ.यशोदा कांबळे, सीताबाई कांबळे, उषा पोळ,प्रतिक्षा साठे, सौ.संगीता साठे, आशाताई कांबळे, जयश्री कांबळे, कविता सोनवणे व समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व गावकरी मंडळी महिला भगिनी उपस्थित होते.

