Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे भूमिपूजन, शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचे भूमिपूजन, शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सिरोंचा:- गरकापेठा ग्राम पंचायत अंतर्गत कोटा पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची बंधारा बांधकामासाठी खूप दिवसापासून ची मागणी होती.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ग्राम पंचायत कडून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून जल संधारण विभागामार्फत बंधारा मंजूर करून घेतले.त्या बंधारा बांधकामाचे भूमिपूजन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या उपस्थितीत गरकापेठा ग्राम पंचायत चे सरपंच सूरज गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.बंधारा मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना आता बारा महिने पीक घेता येणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

यावेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, गरकापेठा सरपंच सूरज गावडे, गरकापेठा उपसरपंच वेंकटी दासरी,व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम, मादाराम सरपंच दिवाकर कोरेत,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान, आविस सल्लागार राजन्ना दुर्गम, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, आविस सल्लागार विजय रेपालवार, आविस सल्लागार साई मंदा, आविस सल्लागार दुर्गेश लंबडी, रवी दुर्गम, नागेश जाडी, आविस सल्लागार संतोष पडालवार, महेश कावरे, पोलीस पाटील सडवली कोंडागुर्ला, रवींद्र रामटेके, सुधाकर दुर्गम, गणेश बचलकुरा, समय्या मारबाईना, तिरुपती मारबाईना, जपन्ना आसामपल्ली, दासू बोंमावार, मधुकर बुर्रम, शंकर पानेम सह शेतकरी, जल संधारण विभागाचे अभियंता, कामाचे कंत्राटदार, आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक पौद खालापूर येथे श्री. बाउंसर ग्रुपची रॉयल एंट्री.

Next Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व समन्वय समितीच्या वतीने 2 एप्रिलला भंत्ते कौण्डिण्य महास्थाविर नागपूर यांनी पाचगणी येथे धम्मदेशना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व समन्वय समितीच्या वतीने 2 एप्रिलला भंत्ते कौण्डिण्य महास्थाविर नागपूर यांनी पाचगणी येथे धम्मदेशना.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व समन्वय समितीच्या वतीने 2 एप्रिलला भंत्ते कौण्डिण्य महास्थाविर नागपूर यांनी पाचगणी येथे धम्मदेशना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In