✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 06 एप्रिल गुरुवारला हिंगणघाट – समुद्रपूर – सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार याच्या जनसंपर्क कर्यलायात राहत्या घरी) भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून भारतीय जनता पार्टीचा 44 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
भारताच्या संविधानाचे सदैव रक्षण, पालन करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असून, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा देशसेवेचे व्रत घेऊन काम करणारा आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्ही आणि आमचा पक्ष सदैव कटिबद्ध आहे. यावेळी किशोर दिघे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, आशीष पर्बत, दिपक शर्मा, शैलेश राना, अनिल गहेरवाल, अमोल खंदार, मयुर बसंतानी, धर्मा जोशी सोनु उदासी, दिनेश वर्मा संजय माडे, विनोद विट्ठाळे, सौ. छाया सातपुते, सौ. नलिनी सयाम, अतुल नंदागवळी, किशोर शेंडे बिस्मिल्ला खाँ, शंकर मोरे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्ता व नागरिकांना खुप खुप शुभेच्छा!